Shivsena : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाचं मुंबईत शिबीर, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
Continues below advertisement
शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आज ठाकरे गटाचं शिबीर, या शिबिराला राज्य भरातून 6 हजार पदाधिकारी येणार, उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.
Continues below advertisement