Supriya Sule meet Amit Shah: ठाकरे गटाचा शिंदे गटाला विरोध, Dhairyasheel Mane दारातूनच माघारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना सर्वपक्षीय खासदारांना घेऊन भेटण्याच्या सुप्रिया सुळेंचा प्रयत्न होता, पण त्याला काहीशी खीळ बसल्याचं दिसून आलंय. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना सोबत घेऊन जात असताना, ठाकरे गटाच्या खासदारांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे माने आणि बारणे हे शिंदे गटाचे खासदार दालनातून निघून गेले...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola