Worli Uddhav Thackeray Camp : वरळीत ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर, MLA सुनील शिंदेंचे बॅनर्स फाडले
abp majha web team
Updated at:
18 Jun 2023 02:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवरळीत ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर
आमदार सुनील शिंदे आणि त्यांच्या परिवाराचे फोटो असलेले बॅनर फाडले
सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चा