Mumbai : ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा कपातील मुद्दा कोर्टात, राजन विचारेंनी दाखल केली याचिका
Continues below advertisement
ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा कपातीचा मुद्दा उच्च न्यायालयात
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंची राज्य सरकारविरोधात याचिका
मुंबई उच्च न्यायालयात 9 जानेवारी रोजी सुनावणी
Continues below advertisement