Uddhav Thackeray MLA Meeting : उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व आमदारांची बैठक
abp majha web team
Updated at:
26 Dec 2022 07:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, थोड्याच वेळात ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक. अब्दुल सत्तारांविरोधात ठाकरेंच्या बैठकीत रणनीती ठरणार?