Uddhav Thackeray Boisar Sabha : बोईसरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Boisar Sabha : बोईसरमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडींच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज पालघरमध्ये, संध्याकाळी पाच वाजता बोईसरच्या आंबटगोड मैदानावर ठाकरेंची सभा, सभेसाठी जोरदार तयारी सुरु.