Delhi G 20 Meeting : दिल्लीतील G 20 च्या कार्यक्रमाला Uddhav Thackeray यांनी जाणं टाळलं
abp majha web team
Updated at:
05 Dec 2022 09:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजी-20 च्या तयारीसाठी राष्ट्रपती भवनात सर्वपक्षीय बैठक. महाराष्ट्रातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. ममता, केजरीवाल, नवीन पटनायक, खरगे, जगनमोहन यांचीही उपस्थिती. शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, केसीआर गैरहजर