Uddhav Thackeray Interview :परिवारातले समजून मी यांच्यावर अंधविश्वास ठेवला हीच माझी चूक :उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Interview : "परिवारातले समजून मी यांच्यावर अंधविश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. समजा मी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात," असा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.