Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचा टीझर,अपात्रता निकालावर ठाकरे गौप्यस्फोट करणार?
Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचा टीझर जारी, अपात्रता निकालावर उद्धव ठाकरे काय गौप्यस्फोट करणार?
द्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, १० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेपंडितही उपस्थित राहाणार.