Mumbai : मीनाताई ठाकरे यांची आज 92वी जयंती, उद्धव ठाकरे - रश्मी ठाकरे शिवाजीपार्कात दाखल
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची आज 92 वी जयंती. जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला फुलांची सजावट. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय शिवाजी पार्कात दाखल.