Rahul Gandhi Discussion : 'सावरकर मुद्द्यावर Uddhav Thackeray आणि राहुल गांधी चर्चा करतील'
आम्ही विपरीत परिस्थितीत महाविकास आघाडी तयार केली. आमचे विचार एक होते म्हणून एकत्र आलो नव्हतो. आघाडी ठेवायची कि नाही हा निर्णय सोनिया गांधी घेतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. लोकमान्य टिळकांसारखे राहूल गांधींचे विचार. मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी माफी कशाला मागू. नाना पटोलेंची राहुल प्रकरणावर प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंनी सावरकरांबद्दल त्यांचे मत मांडले. आम्ही आमची भूमिका मांडल्याची प्रतिक्रिया
Tags :
Nana Patole Sonia Gandhi Statement Decision Lokmanya Tilak Aghadi Congress State President MahaVikas Aghadi Thought One