Rane VS Thackeray : बारसू रिफायनरीवरुन ठाकरे - राणे आमने - सामने
abp majha web team
Updated at:
06 May 2023 07:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपत्रकार परिषद घेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतलाय..ठाकरेंना ते कोण आहेत याची जाणीव आहे का.. असा सवाल करत राणेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केलाय