Chandrakant Patil : उद्धव ठाकरे - फडणवीस एकत्र येण्याच्या कुठेही चर्चा नाही : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
२ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस विधानभवनात एकत्र दाखल झाले होते..दोघांच्या एकत्र प्रवेशावरुन दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या.. यावर आज भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिलेय.. उद्धव ठाकरे-फडणवीस एकत्र येण्याचा कुठेही चर्चा नाहीत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिलेय.
Continues below advertisement