Sharad Pawar : Uddhav Thackeray - Aaditya Thackeray शरद पवार यांच्या भेटीला, वाढदिवसाच्या दिल्या सुट्ट्या

Continues below advertisement

उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या इतर आमदारांनी नागपुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाच्या नेत्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram