Uddahv Thackeray On Mallikarjun Kharge : उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगेंच्या भेटीला
Uddahv Thackeray On Mallikarjun Kharge : उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगेंच्या भेटीला
दिल्ली - उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौ-याचा दुसरा दिवस... संध्याकाळी ५:३० वाजता मल्लिकार्जुन खरगे, राहूल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार,यावेळी राज्यातील आणि देशातील विषयांवर चर्चा होणार....उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी १० राजाजी मार्ग येथे पोहचले आहेत. खरगेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंची मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि के. सी वेणुगोपाल यांच्यासमवेत बैठक होणार आहे.