Udayanraje Bhosle: उदयनराजेंची शरद पवारांवर जहरी टीका, 'याच जन्मी फेडावं लागतं' ABP Majha
Continues below advertisement
शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी पवारांवरच निशाणा साधलाय. या जन्मी केलेलं कर्म याच जन्मी फेडावं लागतं अशी जहरी टीका उदयनराजेंनी केलीय.
Continues below advertisement