Udayanraje Bhosale Speech Satara Karad : मोदींच कौतुक, मविआवर हल्ला; उदयनराजेंच खणखणीत भाषण
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 06:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUdayanraje Bhosale Speech Satara Karad : मोदींच कौतुक, मविआवर हल्ला; उदयनराजेंच खणखणीत भाषण राज्यात महाविकास नाही महाभकास आघाडी, तर विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीनाही म्हणून राज्यघटना बदलण्याचा आरोप करतात, उदयनराजेंची टीका