Udayanraje Bhosale : शरद पवारांचा पक्ष दोन ते तीन जिल्ह्यांपुरताच : उदयनराजे

Continues below advertisement

Udayanraje Bhosale : शरद पवारांचा पक्ष दोन ते तीन जिल्ह्यांपुरताच : उदयनराजे 
शरद पवारांच्या साताऱ्यांत सातत्यानं सभा होतायत.. यावरून उदयनराजेंनी लक्ष केलंय.. केवळ पश्चिम महाराष्ट्रात केवळ २ ते ३ जिल्ह्यातच त्यांचं अस्तित्व राहिल्यामुळे त्यांच्याकडे खूप वेळ असल्याचा खोचक टोला उदयनराजेंनी लगावलाय. तर शरद पवार स्वत: पद्मविभूषण घेऊन मोकळे झाले त्यांनी यशवंतराव चव्हाणांना भारत रत्न का दिला नाही असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram