Udayanraje Bhosale : निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा, मी अपवाद कसा असेन : उदयनराजे भोसले
Continues below advertisement
Udayanraje Bhosale : निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा, मी अपवाद कसा असेन : उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची जाहीर केली इच्छा ... तसेच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केलंय..
Continues below advertisement