Udayanraje Bhosale : 'शिवसेनेच्या आमदार, खासदारांना निर्णय घ्यावाच लागेल, उदयनराजेंचं विधान

Continues below advertisement

Udayanraje Bhosale :  अनैसर्गिक आघाडी टिकणार नव्हतीच..सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत खासदार उदयनराजेंचं वक्तव्य..महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की.. उदयनराजेंचं विधान.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram