Udayanraje Bhosle : साताऱ्यातून उदयनराजे रायगडाकडे रवाना, राज्यपालांविषयी व्यक्त केल्या भावना
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या रायगडावर 'निर्धार शिवसन्मानाचा' मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यासाठी साताऱ्यातून उदयनराजे रायगडाकडे रवाना झालेत .. तत्पूर्वी उदयनराजेंनी काय भावना व्यक्त केल्यात
Tags :
Raigad Governor Statement Protest Left Udayan Raje Nirdhar Governor Nirdhar Shiv Sanman Organization Of Meeting From Satara