Uday Samant vs Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत वाद

Uday Samant vs Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत वाद रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत तिढा कायम..रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा शिवसेनेचीच, उदय सामंत यांचा दावा तर रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपचाच उमेदवार लढणार, कुणीही लुडबूड करु नये, नारायण राणेंचा इशारा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola