Student Uniform:शाळा सुरू मात्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही; शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करू :Uday Samant

Continues below advertisement

गुजरातचे गुत्तेदार पोसण्यामुळे महाराष्ट्रातील ४८ लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा घणाघात, तर शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून गणवेशाबाबत माहिती घेऊ, उदय सामंतांचं आश्वासन
Student Uniform:शाळा सुरू मात्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही; शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करू :Uday Samant राज्यभरातील शाला उन्हाळी सुट्टीनंतर गबजून गेल्या आहेत. मात्र, राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांवा गणवेशच मिळाला नसल्याचा आरोप होतोय. गुजरातचे गुत्तेदार पोसण्यामुळे राज्यातील तब्बल ४८ लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले असून, ना शिवलेले ड्रेस आहेत, ना कापड आलंय, त्यामुळे अजून दीड महिना विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. तर शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन उदय ,सामंत यांनी दिलंय. तसेच, अंबादास दानवे यांनी हा विषय सभागृहात मांडावा, बाहेर प्रश्न मांडून समस्या सुटत नसल्याचा आरोप केलाय. दरम्यान, अंबादास दानवे सभागृहात राहतील का? याचीही शंका असल्याची कोपरखळी सामंत यांनी मारलीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram