Uday Samant : 25 पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क भरू शकलं नाही : उदय सामंत

Uday Samant : 25 पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क भरू शकलं नाही : उदय सामंत
इंडिया आघाडीची सभा शिवाजी पार्कऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालली असती, अशा शब्दात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे. २५ पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क भरु शकले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola