Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्कबाबत अजूनही निर्णय नाही : उदय सामंत
Continues below advertisement
रेसकोर्स, जिमखान्यांबाबत सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार... महालक्ष्मी थीम पार्कबाबत कोणताही निर्णय नाही..मात्र रेसकोर्सला 6 कोटींच्या महसूल थकबाकीची नोटीस देण्यात आलीये...
उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती..
Continues below advertisement