Uday Samant on Bhavana Gawli : भावना गवळी यांच्याशी सकारात्मक चर्चा - उदय सामंत
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUday Samant on Bhavana Gawli : भावना गवळी यांच्याशी सकारात्मक चर्चा - उदय सामंत यंदा उमेदवारी नाकारल्याने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी नाराज आहेत. मंत्री उदय सामंत हे आज भावना गवळी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत गवळींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न ते करतील.