
Uday Samant PC on Sharad Pawar Meet : शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले?
मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्केंनी घेतली शरद पवारांची भेट...दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी चर्चा...सदिच्छा भेट असल्याची सामंतांची माहिती
पवारांशी साहित्य संमेलनाबाबत चर्चा झाली
रेल्वेबाबत चर्चा झाली
भेट घेतली म्हटल्यावर काहीतरी चर्चा होणारच ना
कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही
जी चर्चा झाली त्याबाबत आधी शिंदेंना सांगू
शरद पवारांना का भेटलो तेव्हा काय चर्चा झाली याबाबत शिंदेंना माहिती देऊ
राजकीय घडामोडींबाबत अजितबात आलो नाहीए
मराठी साहित्य संमेलनाबाबत चर्चा झाली
उदय सामंत बाईट
दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे स्वागताध्यक्ष पवार साहेब आहेत मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे स्वागत अध्यक्ष या नात्याने त्यांची भेट घेतली
साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठीची चर्चा झाली
राजकीय चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती.
बाराशे साहित्यिक हे रेल्वेने प्रवास करणार आहेत
रेल्वेमध्ये 30 तास साहित्य संमेलन होणार आहे
बाराशे साहित्यिक हे रेल्वेने प्रवास करणार आहेत
रेल्वेमध्ये 30 तास साहित्य संमेलन होणार आहे
सरकारच्या कामाबाबतही चर्चा झाली