Uday Samant on Uddhav Thackeray : ...म्हणून ठाकरेंचं जोडे मारो आंदोलन : उदय सामंत

Uday Samant on Uddhav Thackeray : ...म्हणून ठाकरेंचं जोडे मारो आंदोलन : उदय सामंत

ऑन मालवण राजकोट शिवछत्रपती पुतळा दुर्घटना   या घटनेवर राजकारण करण्यापेक्षा आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचं काम हे उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याकडे  होते त्यामुळे हे प्रकरण लपवण्यासाठी. हे जोडे मारो आंदोलन सुरू आहे - उदय सामंत यांचा उध्दव ठाकरे यांना टोला   आजूबाजूच्या परिसरातील कामामुळेच घटना घडली असावी - मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा   चाबुतरा डळमळीत किंवा पुतळा या कामामुळे हळला असावा याची खात्री करून चौकशी होणे गरजेचे आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola