Uday Samant : दादांच्या एन्ट्रीमुळे शिवसेनेत नाराजी नाही, शिंदे राजीनामा देणार ही अफवा

अजितदादांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे शिवसेनेत कुठलीही नाराजी नाही, असं शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानं आम्हाला कदाचित पूर्ण ऐवजी अर्धी भाकरी मिळेल, पण त्याबद्दल आमची तक्रार नाही असंही ते पुढे म्हणाले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार, ही अफवा असून अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा कुठून सुरू होतात माहीत नाही, असंही ते म्हणाले.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola