Uday Samant On CM Eknath Shinde : अजित दादांच्या एन्ट्रीमुळे सत्तेत नाराजी नाही : उदय सामंत
Continues below advertisement
गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्रात सत्तासंघर्ष झाला, आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. गेल्या रविवारी अजित पवार सत्तेत आले. ज्या जनतेसाठी सरकार असतं, त्या जनतेला या सत्तानाट्याबद्दल काय वाटतं, ते एबीपी माझा जाणून घेतंय..या सगळ्या घडामोडींमुळे मतदानाचा टक्का कमी होईल, अशा भावना कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्यात.
Continues below advertisement