Uday Samant Meeting : Barsu Refinery प्रकरणी उदय सामंतांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
Uday Samant Meeting : Barsu Refinery प्रकरणी उदय सामंतांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
बाहेरून लोक आणून केलेलं आंदोलन असावं, उदय सामतांचं विधान, कोणत्याही गैरसमजाला,
पक्षीय राजकारणाला बळी पडू नका, 'विरोधकांनी कुणाच्याही भावनेला हात घालून राजकारण करू नये, उदय सामंतांचं आवाहन.