Uday Samant : बारावी,सीईटीचे 50-50 मार्क ग्राह्य धरावे, इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी सरकारचे प्रयत्न
Continues below advertisement
भविष्यात इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी बारावीचे आणि सीईटीचे 50/50 टक्के मार्क ग्राह्य धरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. य़ासोबतच केंद्रीय शाळांच्या अभ्यासक्रमात २ ते ३ वेळेसच परीक्षा घेतल्या जातात. आपल्याकडे पण तशाच पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी विचार सुरू असल्याचं सामंतांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Hsc Exam Uday Samant Cet Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest