Uday Samant : ठाकरे गटातील उरलेले सर्व 13 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, सामंतांचा मोठा दावा
abp majha web team
Updated at:
27 Apr 2023 09:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटातील उरलेले सर्व १३ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही संपर्कात असल्याचंही उदय सामंतांचं विधान.