Uday Samant on Barsu Refinery : बारसूप्रकरणी जनतेनं सरकारला सहकार्य करावं : उदय सामंत

Continues below advertisement

Uday Samant on Barsu Refinery : बारसूप्रकरणी जनतेनं सरकारला सहकार्य करावं : उदय सामंत

बारसू रिफायनरी रद्द झाली पाहिजे, यासाठी कोकणवासीय आझाद मैदानात एकवटल्याचे चित्र आहे. बारसू रिफायनरी विरोधी संघटना यांच्याकडून ह्या आंदोलनाचे आयोजन केले आहे, ज्यात चाकरमानी देखील सहभागी झाले आहेत. रिफायनरीमुळे कोकणाचा ऱ्हास आणि नुकसान होईल असा संघटनांचा आरोप आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटासोबतच राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट) आणि कांग्रेस, डाव्या संघटनांनी पाठिंबा दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram