Uday Samant : उदय सामंत आणि किरण सामंत नारायण राणेंच्या प्रचारात सहभागी
Continues below advertisement
Uday Samant : उदय सामंत आणि किरण सामंत नारायण राणेंच्या प्रचारात सहभागी रत्नगिरी सिंधुदुर्गाचे उमेदवार नारायण राणे हे थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. त्याआधी त्यांनी रत्नागिरी शहरात मोठी प्रचार रॅली काढली. महत्त्वाचं म्हणजे राणेंच्या प्रचारात उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघंही सहभागी झाले. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असं किरण सामंत म्हणाले. तर महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणं आमचं कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
Continues below advertisement