Sangali: उमदी गावात सोशल मिडियावरील चॅटिंगच्या वादातून दोन तरुणांचा बळी ABP Majha
Continues below advertisement
सांगलीतल्या उमदी गावात सोशल मीडियावरील चॅटिंगच्या वादातून तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. या हाणामारीत दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.मंगळवेढा रोडवर रात्री ही घटना घडलीय. या प्रकरणी ७ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement