Indigo Airlines workers Protest : इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांचं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन
abp majha web team
Updated at:
25 May 2023 02:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांचं विविध मागण्यांसाठी आज पूर्ण दिवस काम बंद आंदोलन. साधारण 2 हजार 200 कर्मचारी संपावर.