Mahim Mithi River Case : मिठी नदीत दोन जण बुडाले, मध्यरात्री भरती असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे

 
मुंबईतील मिठी नदीत दोन तरूण बुडाले, एकाचा मृत्यू. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी आलेले तरूण बुडाले. मध्यरात्री भरती असल्यानं बचावकार्यात मोठा अडथळा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola