Belgaum Polluted Water Deaths :दूषित पाणी प्यायल्यानं दोघांचं निधन, शंभराहून अधिक जण रुग्णालयात दाखल

Continues below advertisement

 बेळगावातील मुदेनुर गावात दूषित पाणी प्यायल्याने दोघांचा मृत्यू झालाय. तर शंभराहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल कराव लागलय. दरम्यान गावकऱ्यांनी विहीरीचं आणि बोरवेलचं पाणी पिऊ नये असं आवाहन पालकमंत्र्यांकडून करण्यात आलय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram