Krupal Tumane : ठाकरेंसोबतचे दोन खासदार, दहा आमदार शिंदेंसोबत येणार : कृपाल तुमाने
ठाकरेंसोबत असलेले दोन खासदार आणि दहा आमदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय. त्याचसोबत शिवसेनेच्या नावावर असलेले कार्यालय आम्हाला मिळाले पाहिजे, असंही कृपाल तुमाने यांनी म्हटलंय.