Parliament Breach Update : संसदेतील घुसखोरी प्रकरणी आणखीन दोन जण अटकेत : ABP Majha

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई, ४ आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, पोलिसांची माहिती.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola