Kokan Railway :कोकण रेल्वेच्या मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक, सात गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल
abp majha web team
Updated at:
13 Nov 2023 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकण रेल्वेच्या मार्गांवर १६ आणि १७ नोव्हेंबरला तीन आणि अडीच तासांचा मेगाब्लॉक, सात गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल