Ajit Pawar गटाचं ट्विटर हँडल दोन दिवसांपासून बंद, Sharad Pawar गटाच्या तक्रारीनंतर ट्विटरकडून कारवाई
अजित पवार गटाचं ट्विटर हँडल दोन दिवसांपासून बंद, शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर ट्विटरकडून कारवाई, अजित पवार गटाने ट्विटरकडे स्पष्ट केली त्यांची भूमिका.