Belgaon Elephants : चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचा मुक्तपणे संचार, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
abp majha web team
Updated at:
23 Nov 2021 10:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंदगड तालुक्यात टस्कर हत्तीनं धुमाकूळ घातला आहे. हा हत्ती मुक्तपणे संचार करत असून त्यानं मोठ्याप्रमाणावर पिकांचं नुकसान केलं आहे. तसंच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचंही वातावरण निर्माण झालं आहे.