Tushar Khandare : NCB नं प्रभाकर साईल यांना चौकशीसाठी बोलावलेलं नाही, साईल यांच्या वकिलांची माहिती
abp majha web team
Updated at:
28 Oct 2021 03:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKiran Gosavi Arrested : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावीवर आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर किरण गोसावीच्या चौकशीतून काय-काय गौप्यस्फोट होतात, यावर आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.