Tushar Bhosale: शरद पवारांना विठ्ठल म्हणून संबोधणं थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू- तुषार भोसले
abp majha web team
Updated at:
08 Jul 2023 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTushar Bhosale: शरद पवारांना विठ्ठल म्हणून संबोधणं थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू- तुषार भोसले शरद पवारांना विठ्ठल संबोधणं तात्काळ थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरू अशा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे..