Sheezan Khan : तुनिषा शर्माची आई Vanita Sharma यांच्याकडून शीझान खानवर कठोर कारवाईची मागणी
Continues below advertisement
तुनिषासोबत प्रेमसंबंधात असल्याची शिजानची पोलिसांसमोर कबुली ... दोघांच्या वयात मोठा फरक असल्याने तुनिषासोबत ब्रेकअप केल्याची शिजानकडून माहिती.शीझान खानवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी केलीेय़े
Continues below advertisement