Tunisha Sharma Case : शिझान खानला केस न कापण्यासाठी कोर्टाकडून एक महिन्याची मुदत
Continues below advertisement
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी शिझान खानला केस न कापण्यासाठी कोर्टानं एक महिन्याची मुदत दिलीय... तर त्याची सुरक्षा आणि काऊन्सिलिंगसाठीही आज वसई कोर्टानं परवानगी दिलीय. शिझानच्या वकीलांनी शिझानचे केस कापू नये म्हणून मुदत मागितली होती. यावर आज वसई कोर्टात सुनावणी पार पडली आणि कोर्टानं एक महिन्याची मुदत दिलीय. शिझानच्या जामीन अर्जावर आता ७ जानेवारीला सुनावणी होणारेय.
Continues below advertisement