Sheezan Khan Cried : तुनिषा प्रकरणात चौकशीदरम्यान शिझानला रडू कोसळल्याची माहिती

Continues below advertisement

तुनिषा प्रकरणात पोलीस चौकशीदरम्यान अभिनेता शिझानला रडू कोसळल्याची माहिती समोर आलीये, शिझान खानची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे

दरम्यान पोलिस ठाण्याबाहेरुन याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram