Tulsi Vivah | अकोल्यात दिमाखदार तुळशी विवाह सोहळा; सॅनिटायझर आणि मास्क भेट देऊन पाहुण्यांचं स्वागत
Continues below advertisement
बॅन्डबाजा, अक्षता, मंगल अष्टकांच्या सुरात अकोल्यात जंगी तुळशी विवाहसोहळा संपन्न झाला असून निता शर्मा यांच्या घरी पाहुण्यांचं सॅनिटायझर मास्क भेट देऊन स्वागत करण्यात आलं.
Continues below advertisement